🎉 Friend Birthday Wishes 🥳 🎂 Husband Birthday Wishes 🥳 🎉 Mother Birthday Status 🎂 🎂 Birthday Wishes For Daughter In Marathi 🎂 🎊 Sister Birthday Wishes 🎉 🎉 Wife Birthday Wishes 🎉 🎂 Birthday Wishes For Brother In Marathi 🎁 🎉 Father Birthday Wishes 🥳 🎉 Funny Birthday Wishes 🎁

🎂 मित्रासोबत आपण या Funny Birthday Wishes शेयर करून त्यांचा वाढदिवस साजरा करू शकता, आणि "Very Funny Birthday Wishes" कोट्स च्या माध्यमाने तुम्ही तुमच्या मित्राच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकता, आम्ही तुमच्या साठी अश्याच Funny Marathi Birthday Wishes घेऊन आलो आहे. या "Funny Marathi Birthday Wishes" तुमची तुमच्या मित्राना व्हाट्सअँप च्या माध्यमातून सेंड करू शकता . Happy Birthday Wishes In Marathi 🎁

🎁 Funny Birthday Wishes In Marathi For Friend 🥳

🎉 Funny Birthday Wishes In Marathi For Brother 🎊

🎊 Funny Birthday Wishes In Marathi For Sister 🎊

🎁 Funny Birthday Wishes In Marathi For Friend Kadak 🎂

🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आत्ता Online 🥳

🎂 Funny Birthday Wishes 🎉

Happy Birthday Status in Marathi

╰⊱⭐⊱╮꧁ ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ ꧂╭⊱⭐≺

आज ना उद्या एखादी तरी पटेल, या आशेवर जीवन जगणारे आमचे आशावादी मित्र आमचे भाऊ मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #02 August

ミ✨彡 ꖾმϼϼ¥ 𐌁Ǐ𝗋ț𐌷๔მ¥ ミ✨彡

Share on Whatsapp

★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★

पाणी वाया जाते म्हणून तीन तीन दिवस अंघोळ न करणारे, निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी आमचे भाऊ मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #02 August

╰⊱⭐⊱╮꧁ ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ ꧂╭⊱⭐≺

Share on Whatsapp

ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ

स्पीड मध्ये गाडी चालावून, रस्त्या वरच्या कुत्रांमध्ये दहशद करणारे आमचे भाऊ मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #02 August

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

Share on Whatsapp

🎉⭐ ℋᥲρρყ ℬιrthdᥲყ ⭐🎊

महाराष्ट्र च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची तीन वेळेची आंघोळ. आमचे मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #02 August

★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★

Share on Whatsapp

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

आई ने घरातल्या घेतलेल्या प्रत्येक नवीन भांड्यावर आपले नाव कोरणारे आमचे लाडके दिग्ज मित्र भाऊ श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा . #02 August

⭐ ℋ𝗮𝗽𝗽𝘆 🎊 ℬ𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 ⭐

Share on Whatsapp

ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ

१२वी मध्ये असताना तिने दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता आपल्या प्रेमाचा ❤ शोध अखंड चालू च ठेवणारे… आमचे लाडके दिग्ज मित्र भाऊ श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday #Love You . #02 August

🥳 ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ

Share on Whatsapp

⭐🎁 ḤåꝓꝓҮ 𝔹Ĭ𝑟եᏂ𝑑åҮ 🎁⭐

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली छापरी image तयार केलेले स्वताःला मावा खाऊन फिट ठेवणारे‍ आमचे दिग्ज मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा # Happy birthday Friend . #02 August

ᅳ∘༉♡∘ᅳ𝗛𝗮𝗽𝗽𝘆ᅳ𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆ᅳ ೄྀ࿐ ˊˎ-

Share on Whatsapp

🎈🎁ミ⭐ Ḫα⍴⍴ỿ Ḃ𝚒ṙṭℎ𝖽αỿ ⭐彡🎁🎉

साक्षात कोहिनुर हिराच नेहमी वेळेच्या पहिले हजर असणारे आमचे दिग्ज मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Funny # Birthday #Wishes . #02 August

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

Share on Whatsapp

ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ

भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही . बारक्या, मजनू, भूत या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले….. आमचे दिग्ज मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा Happy Birthdayy !! . #02 August

ミ✨彡 ꖾმϼϼ¥ 𐌁Ǐ𝗋ț𐌷๔მ¥ ミ✨彡

Share on Whatsapp

✴✯* ℋ𝕒𝕡𝕡𝕪 ℬ𝕚𝕣𝕥𝕙𝕕𝕒𝕪 *✯✴

अजिबात काम न करणारे, नुसत्या दिवसभर विमल खाणारे, पन आज रात्रि पासून सोडली अशे रोज म्हणनारे, आमचे दिग्ज मित्र पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा Wish You Happy Birthday !! . #02 August

✨⭐✩ ⲏⲇⲣⲣⲩ ⲃⲓⲅⲧⲏ𝖽ⲇⲩ ✩⭐✨

Share on Whatsapp

✨ ḪȁƿƿŸ 𝘉𝓲𝑟ᵵℏԂȁŸ ✨

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला माझ्या कडून वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा. Happy Birthday Mitra . #02 August

🎁 🎈🎈 հąքքվ ҍìɾէհժąվ 🎊🎈🎈

Share on Whatsapp