🎂 Friend Birthday Wishes 🎁 🎊 Husband Birthday Wishes 🎂 🥳 Mother Birthday Status 🥳 🎁 Birthday Wishes For Daughter In Marathi 🎁 🎂 Sister Birthday Wishes 🎂 🎉 Wife Birthday Wishes 🥳 🎁 Birthday Wishes For Brother In Marathi 🎁 🎉 Father Birthday Wishes 🎊 🥳 Funny Birthday Wishes 🥳

🎊 प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवस हा खूप खास असतो. जर तुम्हाला तुमच्या बहिणीला (Marathi Birthday Wishes For Sister) वाढदिवसाच्या शुभेच्छा देयायच्या असतील तर तुम्ही योग्य पेज वर आहात. 🎉

🎁 धावपळीच्या जीवना मध्ये तुम्ही तुमच्या बहिणीची किती काळजी करता हे कदाचित तिच्यापाशी व्यक्त करू शकत नसाल परंतु त्यांच्या वाढदिवशी तुम्ही तुमच्या मनातील काळजी, प्रेम व्यक्त करण्याची संधी गमावू नका. 🎊

🎂 बहिणीला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये. Soul Marathi वर तुम्हला सर्व प्रकारचे स्टेटस पहायला मिळतील. Marathi Birthday Wishes For Sister. बनवा तुमच्या बहिणीच्या च्या बर्थडे चे Cute , Funny स्टेटस Soul Marathi वर. 🥳

🎊 Latest इंस्टाग्राम/Instagram व फेसबुक /Facebook Sister Marathi Birthday Wishes सर्व काही Soulmarathi.Com वर . Marathi Birthday Wishes Banner For Sister . Sister Marathi Birthday Wishes द्या आता मराठी , इंग्लिश बॅनर च्या माध्यमातून. आमच्या Soul Marathi Website वर बनवा तुमच्या आवडते Marathi Birthday Wishes बॅनर. 🥳

🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आत्ता Online 🥳

🎂 Sister Birthday Wishes 🥳

Happy Birthday Status in Marathi

✨ ḪȁƿƿŸ 𝘉𝓲𝑟ᵵℏԂȁŸ ✨

ताई तू, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं. तुमच्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे. Wish you Happy Birthday Sister !! . #02 August

🎁 🎈🎈 հąքքվ ҍìɾէհժąվ 🎊🎈🎈

Share on Whatsapp

✨ ḪȁƿƿŸ 𝘉𝓲𝑟ᵵℏԂȁŸ ✨

कॉलेज मध्ये मिळालेली सर्वात पहिली बहिणीसारखी मैत्रीण. चुकल तर ओरडणारी. भुताची राणी, अन् माझं भुतं. अश्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.... . #02 August

★✯͓ℋ͓a͓p͓p͓y͓ ℬ͓i͓r͓t͓h͓d͓a͓y͓✯͓★

Share on Whatsapp

✯ℋᵅᵖᵖᵞ ℬⁱʳᵗᑋᵈᵃᵞ✯

#लेट_पण_थेट प्रगटदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो_हीच माँ जिजाऊ चरणी प्रार्थना #अर्धाकोप #वाढदिवस . #02 August

ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ

Share on Whatsapp

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

वाढदिवस एका बहिणीचा , वाढदिवस एका मैत्रिणीचा, वाढदिवस एका झंझावाताचा, वाढदिवस ऐका आधाराचा वाढदिवस एका परखड-निर्भिड रणरागिणीचा, ताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. . #02 August

🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈

Share on Whatsapp

🎂🌈 ҉ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ҉ ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 🌈🎂

आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ... . #02 August

ᅳ♡ᅳ𝗛̊𝗮̥𝗽̊𝗽̥𝘆ᅳ𝗕̊𝗶̥𝗿̊𝘁̥𝗵̊𝗱̥𝗮̊𝘆ᅳ ೄྀ࿐ˊˎ-

Share on Whatsapp

.*・゚☆հმրրყヾ(*ε*)ノ ჩἶɾէհძმყ☆゚・*.

ताई तू, आपल्या आई नंतर माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभी राहिलीस तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा . #02 August

🎈Ⓗⓐⓟⓟⓨ🎈🅑🅘🅡🅣🅗🅓🅐🅨🎈

Share on Whatsapp

ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐♡

🎂Cake वरील मेणबत्ती प्रमाणे नेहमी तुझे स्वप्ने उजळत राहो. येणारे वर्ष तुझ्या साठी भरभराटीचे जाओ 🙂 🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🥳🎂🎊 🎊Happy Birthday Sister🥳 #birthday wishes for sister in marathi . #02 August

✴✯* ℋ𝕒𝕡𝕡𝕪 ℬ𝕚𝕣𝕥𝕙𝕕𝕒𝕪 *✯✴

Share on Whatsapp

🎈ㄟℋ𝒶𝓅𝓅𝓎‿🎈ㄟℬ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎‿🎈

🙂तुझ्या सारखी प्रेमळ बहीण मिळण्यास नशीब लागते.😘 येणारे वर्ष तुझ्या साठी भरभराटीचे जाओ🙂 असेच यशाचे नवनवीन शिखरे पादक्रांत करत रहा 🤞🏻 ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🥳🎂🎊 . #02 August

🎉⭐ ℋᥲρρყ ℬιrthdᥲყ ⭐🎊

Share on Whatsapp

★✯͓ℋ͓a͓p͓p͓y͓ ℬ͓i͓r͓t͓h͓d͓a͓y͓✯͓★

🎂🎊गोड दिवसाच्या गोड शुभेच्छा😘 उगवणारा प्रत्येक दिवस तुला प्रेरणा देत राहो🙂 असेच यशाचे नवनवीन शिखरे पादक्रांत करत रहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳🎂🎊 # Marathi Birthday Wishes for Sister . #02 August

🎈 ℍ𝚊ᎮᎮ𝕪 ᗷ𝐢ⲅtḥ𝛛𝚊𝕪

Share on Whatsapp

🎉🅗🅐🅟🅟🅨🎉🅑🅘🅡🅣🅗🅓🅐🅨🎉

माझ्या गोड, कधी कधी रागीट पण तेव्हडीच प्रेमळ, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🎈. . #02 August

🎂 հმրրყ ჩἶɾէհძმყ 🎂

Share on Whatsapp

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…. 🎂🍬माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍬 . #02 August

꧁☆༺ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ༻☆꧂

Share on Whatsapp

🎂🌈 ҉ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ҉ ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 🌈🎂

घरातील सर्वात महत्त्वाची, लाडाची आणि सर्वांकडे लक्ष देणारी 🎂😘माझी मोठ्या ताईला बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😘 . #02 August

ᅳ∘༉♡∘ᅳ𝗛𝗮𝗽𝗽𝘆ᅳ𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆ᅳ ೄྀ࿐ ˊˎ-

Share on Whatsapp

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो मात्र तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. 🎂🎁माझ्या प्रेमळ ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁 तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे . #02 August

ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ

Share on Whatsapp

.*・゚☆հმրրყヾ(*ε*)ノ ჩἶɾէհძმყ☆゚・*.

कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी आमची ताई हिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्या 😘🎂 Happy Birthday Sister 😘🎂 . #02 August

꧁☆༺ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ༻☆꧂

Share on Whatsapp

✨⭐✩ ⲏⲇⲣⲣⲩ ⲃⲓⲅⲧⲏ𝖽ⲇⲩ ✩⭐✨

🤗🍰 घरात सर्वांची लाडकी, नेहमी दादागिरी करणारी, 😘 छोट्या मोठ्या भांडणात आई ला, माझे नाव सांगून मला मार बसविणारी 🤗 आमची छोटी ताई ..... हिला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्या 😘🎂 Happy Birthday Sister 😘🎂 . #02 August

🎉⭐ ℋᥲρρყ ℬιrthdᥲყ ⭐🎊

Share on Whatsapp

⭐ ℋ𝗮𝗽𝗽𝘆 🎊 ℬ𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 ⭐

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य , आरोग्य तुला लाभो! बहरलेली फुले तुम्हाला 🍰 सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. 🎂 😘🎂 Happy Birthday Sister 😘🎂 . #02 August

★✯͓ℋ͓a͓p͓p͓y͓ ℬ͓i͓r͓t͓h͓d͓a͓y͓✯͓★

Share on Whatsapp

🎈🎁ミ⭐ Ḫα⍴⍴ỿ Ḃ𝚒ṙṭℎ𝖽αỿ ⭐彡🎁🎉

🤗🍰आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा … सुंदर गोड फुला प्रमाणे फुलतं रहा…😘 आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा… प्रत्येक संकटांना,दुःखाला समर्थपने हरवत रहा…👑💐 नेहमी हसत आनंदी रहा 🎂🎂 😘🎂 Happy Birthday Sister 😘🎂 . #02 August

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

Share on Whatsapp