🎂 Marathi Birthday Wishes For Friend. तुमच्या मित्राच्या नावाचे Marathi Birthday Status बनवा Soulmarathi.Com वर. Latest Marathi Birthday Wishes. Marathi Birthday Wishes For Friend. Marathi Birthday Wishes द्या आता बॅनर च्या माध्यमातून. आमच्या Soul Marathi Website वर बनवा तुमच्या आवडते Marathi Birthday Wishes बॅनर.
Happy Birthday Status in Marathi
ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ
#प्रेम😊 आणि #संयम यांचे अतूट #Combination म्हणजे आमचे मित्र😎, यांना #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳🎂 . #27 September
🎂 հმրրყ ჩἶɾէհძმყ 🎂
Share on Whatsapp🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈
"लाथ मारीन तिथें पाणी काढीन" या स्वभावाचे आमचे मित्र पैलवान श्री ...... याना #वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा . #27 September
🎈 ℍ𝚊ᎮᎮ𝕪 ᗷ𝐢ⲅtḥ𝛛𝚊𝕪
Share on Whatsapp⭐ ℋ𝗮𝗽𝗽𝘆 🎊 ℬ𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 ⭐
वाढदिवसाच्या निमित्ताने #साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा. #साहेबांना उत्तमोत्तम आरोग्य आणि दीर्घायु लाभो, हीच वाढदिवस दिनी सदिच्छा. 🎉🥳 . #27 September
⭐🎁 ḤåꝓꝓҮ 𝔹Ĭ𝑟եᏂ𝑑åҮ 🎁⭐
Share on Whatsapp⭐🎁 ḤåꝓꝓҮ 𝔹Ĭ𝑟եᏂ𝑑åҮ 🎁⭐
जे आपण बोलता ते करून दाखवण्याची धमक आहे तुमच्यात. येणारे वर्ष आपल्या साठी सुख, समाधान घेऊन येवो. तुम्हाला #वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा . #27 September
☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆
Share on Whatsapp🎈🎁ミ⭐ Ḫα⍴⍴ỿ Ḃ𝚒ṙṭℎ𝖽αỿ ⭐彡🎁🎉
नेहमी #कौतुक आणि #तिरस्कार यांपासून अलिप्त रहाणाऱ्या, आमच्या #मित्राला जन्मदिनानिमित्त 🎁 खूप खूप शुभेच्छा🎂 . #27 September
ミ✨彡 ꖾმϼϼ¥ 𐌁Ǐ𝗋ț𐌷๔მ¥ ミ✨彡
Share on Whatsapp★ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 ★
#माणुसकी कोळून प्यायल्याने, जी माणुसकी येईल त्या, लेव्हलच्या #माणुसकी जपणाऱ्या आमच्या खास मित्राला , #वाढदिवसाच्या लाख लाख खूप शुभेच्छा..! . #27 September
🎂🌈 ҉ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ҉ ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 🌈🎂
Share on Whatsapp🎀✨ Hǟքքʏ ɮɨʀȶɦɖǟʏ ✨🎀
खुप खुप मोठा हो, तुला हवं ते कर, अवि बाळ पण तुटू देऊ नकोस कधी मातीशी असलेली नाळ, जन्म दिनाच्या तुला खुप सा-या मंगल कामना... . #27 September
🥳 ᖾᥲρρყ ᑲɩɾtᖾᑯᥲყ -`❤️´-
Share on Whatsapp🎈ㄟℋ𝒶𝓅𝓅𝓎‿🎈ㄟℬ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎‿🎈
संपूर्ण विश्वाला #कवेत😊 घेण्याचे स्वप्न घेऊन, जन्मलेले आमचे #मित्र यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🥳 . #27 September
☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆
Share on Whatsappℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ
भाऊ….वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा. ‘वेड’ लागेस्तोवर मज्जा कर. #HappyBirthday . #27 September
☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆
Share on Whatsapp🎈🎈ミ⭐ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ⭐彡🎈🎈
वाढदिवसाच्या एफसी रोड भरून शुभेच्छा शूटर! 💐💐 . #27 September
✯ℋᵅᵖᵖᵞ ℬⁱʳᵗᑋᵈᵃᵞ✯
Share on Whatsapp★✯͓ℋ͓a͓p͓p͓y͓ ℬ͓i͓r͓t͓h͓d͓a͓y͓✯͓★
एखाद्या अंधाऱ्या खोलीला, छोट्याश्या #दिव्याने उजळवून टाकावे, तसे तू माझ्या जीवनात येऊन माझे #भविष्य उजळवून टाकलेस. मित्रा, तुला #वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा. . #27 September
ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ
Share on Whatsapp🥳 ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ
Tough times🕑 don’t last Long, Tough people do😎. A once in a Generation player , wishing 🎉 You a very Happy Birthday and a great year ahead. 🥳🎂 . #27 September
★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★
Share on Whatsapp꧁☆༺ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ༻☆꧂
आपले एक हसू 😊, आमच्या सर्व #चिंता 🙂 मिटवते. आपल्या #चेहऱ्या वरचे हसू 😃 असेच #आयुष्यभर राहो. #वाढदिवसाच्या 🎂 हार्दिक शुभेच्छा . #27 September
ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ
Share on Whatsapp꧁☆༺ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ༻☆꧂
ज्यांनी लिहिलेला शब्द न शब्द थेट काळजाला भिडतो अशे मराठी ट्विटर चे #खूपप्रेम चे जनक ...... यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..! 💐💐 . #27 September
🎈ㄟℋ𝒶𝓅𝓅𝓎‿🎈ㄟℬ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎‿🎈
Share on Whatsapp꧁☆༺ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ༻☆꧂
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा..🌸हीच मनस्वी शुभकामना..🎂#वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! . #27 September
꧁☆༺ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ༻☆꧂
Share on Whatsapp*★¸.⭐.¸★ ๖ۣۜHåþþỵ ฿𝗂𝜞𝔱ȟԁåỵ ★¸.⭐.¸★*
मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा…☺️ वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मित्रा! 🥳🎉 #happyBirthday . #27 September
★✯͓ℋ͓a͓p͓p͓y͓ ℬ͓i͓r͓t͓h͓d͓a͓y͓✯͓★
Share on Whatsapp✨ ḪȁƿƿŸ 𝘉𝓲𝑟ᵵℏԂȁŸ ✨
साखरेची #गोडी थोड्या वेळच रहाते पण माणसाच्या #स्वभावाची गोडी आयुष्यभर रहाते #Happy Birthday . #27 September
★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★
Share on Whatsapp꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂
Happy birthday from the bottom of my heart dear style Man🕴️ Wishing you more and more happy and healthy years.❤️🙏 . #27 September
✨ ḪȁƿƿŸ 𝘉𝓲𝑟ᵵℏԂȁŸ ✨
Share on Whatsapp✨⭐✩ ⲏⲇⲣⲣⲩ ⲃⲓⲅⲧⲏ𝖽ⲇⲩ ✩⭐✨
आज स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु वृत्ती, युवा राजकारणी, आणी आर्थीक धोरणांसह विवीध विषयांचा व्यासंग असलेले आमचे मित्र, .... जी यांना ##वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . #27 September
🎈🎁ミ⭐ Ḫα⍴⍴ỿ Ḃ𝚒ṙṭℎ𝖽αỿ ⭐彡🎁🎉
Share on Whatsapp★ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 ★
आपले व्यक्तिमत्व दिवसागणित असेच फुलत रहावे आयुष्याचे हे आपले फूल, असेच सुगंध उधळीत सदैव रहावे तुम्हला #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. . #27 September
🎂🥳 ๖ۣۜHᾂքքý ๖ۣۜBᎥṙⱦḣḍᾂý 🎉🎂
Share on Whatsapp🎈🎈ミ⭐ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ⭐彡🎈🎈
आमच्या #हृदयामध्ये ❤️ रहाणाऱ्या #मित्रास, वाढदिवसाच्या 😊 हार्दिक शुभेच्छा 🎁 . #27 September
ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐
Share on Whatsappᅳ∘༉♡∘ᅳ𝗛𝗮𝗽𝗽𝘆ᅳ𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆ᅳ ೄྀ࿐ ˊˎ-
मैत्रींच्या दुनियेतील राजा माणूस.. साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्त्वाने चालणारे आमचे आदरणीय भाईना प्रकटदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️ #HapppBirthday . #27 September
ミ✨彡 ꖾმϼϼ¥ 𐌁Ǐ𝗋ț𐌷๔მ¥ ミ✨彡
Share on Whatsapp