Happy Birthday Aai

🎂 घरा मध्ये आई म्हणजे सर्वांच्या आवडता विषय आईचा वाढदिवस म्हणून बरेच लोकं व्हाट्सअँप (Whatsapp Status)वर आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवस हा खूप खास असतो. सर्वांच्या आवडीचे Happy Birthday Aai Status, Happy Birthday Aai, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आई Quotes In Marathi, आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या Soul Marathi या Website वर पहायला भेटतील.

🥳 जर तुम्हाला तुमच्या आईला (Marathi Birthday Wishes For Mother) वाढदिवसाच्या शुभेच्छा देयायच्या असतील तर तुम्ही योग्य पेज वर आहात.

🎊 धावपळीच्या जीवना मध्ये तुम्ही तुमच्या आईची किती काळजी करता हे कदाचित तिच्यापाशी व्यक्त करू शकत नसाल परंतु त्यांच्या वाढदिवशी तुम्ही तुमच्या मनातील काळजी, प्रेम व्यक्त करण्याची संधी गमावू नका.

🎊

🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आत्ता Online 🥳

😍 Fancy 𝜝𝒾г৳ℌđậẙ स्टेटस बनवा 🥳

🎉 Happy-Birthday-Aai-Status

Happy Birthday Status in Marathi

🎂🌈 ҉ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ҉ ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 🌈🎂

🥰आईसारखी काळजी कोण घेऊच शकत नाही.❤️😘 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #06 June

🎂🥳 ๖ۣۜHᾂքքý ๖ۣۜBᎥṙⱦḣḍᾂý 🎉🎂

Share on Whatsapp

♫Happy☻໌*✰☻ັBirthday☆+。

आईसाहेब आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो . #06 June

🎂 🎉 հąքքվ ҍìɾէհժąվ ✨

Share on Whatsapp

🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈

साखरेची #गोडी थोड्या वेळच रहाते पण माणसाच्या #स्वभावाची गोडी आयुष्यभर रहाते #Happy Birthday Aai . #06 June

🎂🌈 ҉ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ҉ ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 🌈🎂

Share on Whatsapp

ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐♡

आई नावाचे धरण आयुष्या मध्ये असेल तर सुखाचा दुष्काळ कधी पडत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या आई . #06 June

ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ

Share on Whatsapp

आज वार मंगलवार स्पेशल Status Download करा

सकाळी सकाळी मनाला भावनारी, हनुमान Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.

Click here

ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ

#आई उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा! 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #06 June

🎈🎈ミ⭐ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ⭐彡🎈🎈

Share on Whatsapp

ミ✨彡 ꖾმϼϼ¥ 𐌁Ǐ𝗋ț𐌷๔მ¥ ミ✨彡

जिनं लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं. आई, तुझ्याशिवाय सगळं अपूर्ण आहे. Wish you Happy Birthday Aai !! . #06 June

🎉⭐ ℋᥲρρყ ℬιrthdᥲყ ⭐🎊

Share on Whatsapp

🎉⭐ ℋᥲρρყ ℬιrthdᥲყ ⭐🎊

तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा.. तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.. आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.! . #06 June

(;◔ิз◔ิ)~=🎂 三三☲=💨

Share on Whatsapp

🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈

जगात असे एकच #न्यायालय आहे, जिथे तुमचे सगळे #गुन्हे माफ होतात. आई तुला #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. . #06 June

★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★

Share on Whatsapp

ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐

आई तू माझ्या साठी, मंदिरातील देव आहे,🙏 किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा😘 Happy Birthday Aai #birthdayfun #birthdaylove . #06 June

✨⭐✩ ⲏⲇⲣⲣⲩ ⲃⲓⲅⲧⲏ𝖽ⲇⲩ ✩⭐✨

Share on Whatsapp

͗͑̆̑ 卄𝒶𝓅𝓅𝓎 ദ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎 ͗͑̆̑

आई ने दिलेली मोकळीक 😀 आणि तिनेच दिलेली चपराक 🤪😍🥰 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #06 June

🎈🎈ミ⭐ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ⭐彡🎈🎈

Share on Whatsapp

★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★

जीवापाड जीव लावणारी वात्सल्याची खाण..आमची आई..नावाप्रमाणेच विनयशील, सोज्वळ, प्रेमळ व्यक्तिमत्त्व. #आई तुला #वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! . #06 June

🎉ミ★ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ★彡🎉

Share on Whatsapp

🎈🎈 ᖾᥲρρყ ᑲɩɾtᖾᑯᥲყ 🎁

🙂सगळ्यांना जपता जपता ती मात्र, तिची ओळख विसरते😙 सगळ्यांना सुखी पाहून, ती मनोमन सुखावते🥰 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #06 June

🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈

Share on Whatsapp

🎉⭐ ℋᥲρρყ ℬιrthdᥲყ ⭐🎊

😎जिभेची ताकद 💪तिला दाखवू नका... जिने तुम्हालाचं बोलायला शिकवलं..😇 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #06 June

🎀✨ Hǟքքʏ ɮɨʀȶɦɖǟʏ ✨🎀

Share on Whatsapp

🥳 ᖾᥲρρყ ᑲɩɾtᖾᑯᥲყ -`❤️´-

🥰Birthday म्हणजे आपल्या आयुष्यातील एकमात्र तो दिवस असतो, 😘 ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई हसली होती. 🙂 त्यांनंतर आयुष्यात पुन्हा असा एकही दिवस येत नाही की मुलाच्या रडण्यावर आई हसेल.😌❤️ 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #06 June

🎈🎈ミ⭐ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ⭐彡🎈🎈

Share on Whatsapp

☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆

आई तू तुझ्या काळजाचे पाणी करून, आम्हाला लहानाचे मोठे केलेस तुझे संस्कार आमच्यात रुजवले. आई तुझी किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा😘 Happy Birthday Aai #birthdaylove #birthdaywishes #birthdayvibes . #06 June

🎂🥳 ๖ۣۜHᾂքքý ๖ۣۜBᎥṙⱦḣḍᾂý 🎉🎂

Share on Whatsapp

͗͑̆̑ 卄𝒶𝓅𝓅𝓎 ദ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎 ͗͑̆̑

Happy Birthday, Mom! Today’s the day to have your cake and eat it too! #HappyBirthday . #06 June

✨ ḪȁƿƿŸ 𝘉𝓲𝑟ᵵℏԂȁŸ ✨

Share on Whatsapp

★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★

आई म्हणजे एक वेगळीच, ☺️ व्याख्या असते, स्वतःकडे सोडून तिचं,❤️ सगळ्यांकडे लक्ष असते😘 #आई 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #06 June

ミ✨彡 ꖾმϼϼ¥ 𐌁Ǐ𝗋ț𐌷๔მ¥ ミ✨彡

Share on Whatsapp

⭐🎁 ḤåꝓꝓҮ 𝔹Ĭ𝑟եᏂ𝑑åҮ 🎁⭐

आईसारखी काळजी कोण घेऊच शकत नाही. 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #06 June

╰⊱⭐⊱╮꧁ ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ ꧂╭⊱⭐≺

Share on Whatsapp

ᅳ♡ᅳ𝗛̊𝗮̥𝗽̊𝗽̥𝘆ᅳ𝗕̊𝗶̥𝗿̊𝘁̥𝗵̊𝗱̥𝗮̊𝘆ᅳ ೄྀ࿐ˊˎ-

😍तिच्याशिवाय घरात साधी वस्तू मिळत नाही, 😀 जन्मभराचा पसारा माझा आवरते माझी आई.. 🥰😘 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #06 June

ミ✨彡 ꖾმϼϼ¥ 𐌁Ǐ𝗋ț𐌷๔მ¥ ミ✨彡

Share on Whatsapp

͗͑̆̑ 卄𝒶𝓅𝓅𝓎 ദ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎 ͗͑̆̑

😇धगधगत्या रक्ताच... अमृततुल्य दुधात रुपांतर करणारी शक्ती म्हणजे आई...🥰 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #06 June

⭐🎁 ḤåꝓꝓҮ 𝔹Ĭ𝑟եᏂ𝑑åҮ 🎁⭐

Share on Whatsapp