🎂 Birthday Status 🥳 Motivational Status Good Morning Messages Whatsapp Status

Funny Birthday Wishes | Funny Birthday Wishes In Marathi Sharechat

मित्रासोबत आपण या Funny Birthday Wishes शेयर करून त्यांचा वाढदिवस साजरा करू शकता, आणि "Very Funny Birthday Wishes" कोट्स च्या माध्यमाने तुम्ही तुमच्या मित्राच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकता, आम्ही तुमच्या साठी अश्याच Funny Marathi Birthday Wishes घेऊन आलो आहे. या "Funny Marathi Birthday Wishes" तुमची तुमच्या मित्राना व्हाट्सअँप च्या माध्यमातून सेंड करू शकता . Happy Birthday Wishes in marathi | funny birthday wishes in marathi for friend | funny birthday wishes in marathi for brother | funny birthday wishes in marathi for sister | funny birthday wishes in marathi for friend kadak

🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आत्ता Online 🥳

funny marathi birthday wishes in marathi

आमचे #काळीज ❤️, गावची शान, मुलींचा 👩 #आवाज, गरीबांचे #देवदूत 😇 असे आमचे परम मित्र 😎 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 #09 June

funny birthday wishes in marathi written

हसतमुख,बोलण्यात तरबेज आणि पटाईत असणारे, पाच मिनिटात येतो म्हणून सांगणारे आमचे #परममित्र आपणांस #वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂 #09 June

funny birthday wishes in marathi for girlfriend

हसतमुख,बोलण्यात तरबेज आणि पटाईत असणारे, पाच मिनिटात येतो म्हणून सांगणारे आमचे #परममित्र आपणांस #वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂 #09 June

funny birthday wishes in marathi sharechat

भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही . बारक्या, मजनू, भूत या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले….. आमचे दिग्ज मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा Happy Birthdayy !! #09 June

happy 50th birthday wishes in marathi

आई ने घरातल्या घेतलेल्या प्रत्येक नवीन भांड्यावर आपले नाव कोरणारे आमचे लाडके दिग्ज मित्र भाऊ श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #09 June