मैत्रींच्या दुनियेतील राजा माणूस..
साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्त्वाने चालणारे आमचे आदरणीय भाईना प्रकटदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️
#HapppBirthday #09 June
ज्यांनी लिहिलेला शब्द न शब्द थेट काळजाला भिडतो अशे मराठी ट्विटर चे #खूपप्रेम चे जनक ...... यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..! 💐💐 #09 June
वाढदिवसाच्या एफसी रोड भरून शुभेच्छा शूटर! 💐💐 #09 June
खुप खुप मोठा हो, तुला हवं ते कर, अवि बाळ पण तुटू देऊ नकोस कधी मातीशी असलेली नाळ,
जन्म दिनाच्या तुला खुप सा-या मंगल कामना... #09 June
मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा…☺️
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मित्रा! 🥳🎉
#happyBirthday #09 June
भाऊ….वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा. ‘वेड’ लागेस्तोवर मज्जा कर. #HappyBirthday #09 June
Happy birthday from the bottom of my heart dear style Man🕴️
Wishing you more and more happy and healthy years.❤️🙏 #09 June
वाढदिवसाच्या निमित्ताने #साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा. #साहेबांना उत्तमोत्तम आरोग्य आणि दीर्घायु लाभो, हीच वाढदिवस दिनी सदिच्छा. 🎉🥳 #09 June
संपूर्ण विश्वाला #कवेत😊 घेण्याचे स्वप्न घेऊन, जन्मलेले आमचे #मित्र यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🥳 #09 June
Tough times🕑 don’t last Long, Tough people do😎. A once in a Generation player , wishing 🎉 You a very Happy Birthday and a great year ahead. 🥳🎂 #09 June