GAURI KULKARNI MARATHI ACTRESS

गौरी कुलकर्णी यांनी अभिनयाची सुरवात बालकलाकार म्हणून वयाच्या १५ व्या वर्षी २०१७ मध्ये आलेल्या रांजण चित्रपटातून केली. सध्या "झी युवा" वाहिनी वरील "ऑलमोस्ट सुफळ सकाळ " या मालिकेत ती सई नावाच्या मराठमोळ्या मुली ची व्यक्तीरेखा साकारत आहे.

गौरी कुलकर्णी चे शिक्षण हे अहमदनगर मध्ये झाले. सध्या ती प्रेमराज सारडा कॉलेज मधून graduation complete करत आहे.

तिला वाचनाची आवड आहे. मालिकेच्या सेट वर वेळ मिळाला तर ती वाचन करण्यात घालवते.
