दुसऱ्याच्याच अकाऊंट मध्ये पैसे गेल्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. आत्ता तुम्ही हे पैसे परत मिळवू शकता, त्यासाठी हा आमचा ब्लॉग तुम्हाला नक्की मदत करेल.

 पैसे चुकीच्या व्यक्तीला ट्रान्सफर झालेत ? असे घ्या पैसे रिफंड  | soul Marathi Blog

Phone Pay, Gpay किंवा Paytm अश्या कोणत्याही Mobile App वरून पैसे ट्रान्स्फर करताना चुकीच्या नंबर वर तसेच दुसऱ्याच्याच अकाऊंट मध्ये पैसे गेल्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. आत्ता तुम्ही हे पैसे परत मिळवू शकता, त्यासाठी हा आमचा ब्लॉग तुम्हाला नक्की मदत करेल.

सर्वात आधी तुम्हला सरकार ची NPCI वेबसाईट Open करायची आहे. हि वेबसाईट तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा Laptop मधून ओपन करू शकता. वेबसाईट open झाल्या नंतर, वर उजव्या बाजूला 'Get in touch' या ऑप्शन वर Click करा, नंतर तिथे 'UPI complaint' हा दुसरा ऑप्शन दिसेल, त्या वर क्लिक करा, त्यानंतर नवीन page open होईल, तिथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता

 पैसे चुकीच्या व्यक्तीला ट्रान्सफर झालेत ? असे घ्या पैसे रिफंड  | soul Marathi Blog

तक्रार नोंदवण्या साठी, तुम्हला तुमच्या Transaction बद्दल सर्व माहिती द्यावी लागेल, जसे कि

  • Nature of Transaction : जर एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर person to person हा option निवडा
  • Issue : जर चुकीच्या व्यक्ती ला पैसे Transfer झाले असतील तर "Incorrectly Transfered to another account" हा ऑपशन निवडा
  • Comment : योग्य ती कंमेंट ऍड करा
  • Transaction ID : हा ID, तुम्ही पैसे ट्रान्सफर केलेल्या अँप मधून मिळेल
  • बॅंक नाव : तुमची बँक निवडा
  • VPA : तुमच्या UPI टाका
  • Amount : किती पैसे ट्रान्सफर केले ती Amount एंटर करा
  • Date of Transaction : पैसे ट्रान्सफर केलेली तारीख टाका
  • E-Mail ID : तुमचा बँक Mail ID टाका
  • Registered mobile number : बँक मध्ये रजिस्टर मोबाइल नंबर द्या
  • Bank Statmenet : पैसे ट्रान्सफर केलेल्या दिवशीचे बँक स्टेटमेंट
 पैसे चुकीच्या व्यक्तीला ट्रान्सफर झालेत ? असे घ्या पैसे रिफंड  | soul Marathi Blog

सर्व माहिती भरल्या नंतर submit करा, त्यानंतर तुमची कम्प्लेंट रजिस्टर झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. जर ट्रान्सफर केलेली रक्कम मोठी असेल तर, तुम्ही बँकेत सुधा तक्रार नोंदवू शकता. सोबतच तुम्ही ज्या ॲप वरून ट्रांसॅक्शन करताय त्या ॲप च्या कस्टमर केअर किंवा कम्प्लेंट सेक्शन मध्ये तुमची तक्रार नोंदवा. NPCL दोन्ही बँकेशी बोलून तुमचे पैसे ७ दिवसांच्या आत परत तुमच्या अकाऊंटला जमा करते.

जगभरातील बातम्या मिळवा व्हाट्सअँप वर ❤️

JOIN US ON WHATSAPP
JOIN