ICC Cricket T20 World Cup 2021 मध्ये भारत भिडणार 'या' टीम सोबत | soul Marathi Blog

International Cricket Council (ICC) यांच्या अधिकृत website वर आज ICC Men’s T20 World Cup 2021 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले.

ICC Men’s T20 World Cup 2021 चे सर्व सामने हे ओमान तसेच संयुक्त अरब अमीराती येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळवले जातील.

ICC Men’s T20 World Cup 2021 मध्ये सर्व सामने हे दोन ग्रुप मध्ये खेळवले जातील ICC Men’s T20 World Cup 2021 मध्ये एकूण १६ संघ खेळणार असून एकूण ४५ सामने खेळवले जातील

भारतीय संघाचा पहिला सामना हा 'South Africa' विरुद्ध २४ ऑक्टोबर खेळवला जाईल. भारत व पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुप मध्ये आल्या मुळे, क्रिकेट प्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्या साठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे

The groupings:

Round 1

     
  • Group A: Sri Lanka, Ireland, the Netherlands and Namibia
  • Group B: Bangladesh, Scotland, Papua New Guinea and Oman

Super 12s

     
  • Group 1: England, Australia, South Africa, West Indies, A1 and B2.
  • Group 2: India, Pakistan, New Zealand, Afghanistan, A2 and B1.

Reference : ICC-Cricket

जगभरातील बातम्या मिळवा व्हाट्सअँप वर ❤️

JOIN US ON WHATSAPP
JOIN