
स्टार प्रवाहवर वाहिनीवर 2 सप्टेंबरपासून चालू झालेली मालिका मुलगी झाली हो(mulgi zali ho star pravah)हि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. Mulgi Zali Ho Serial हि सर्वात जास्त पहिली जाणारी मालिका ठरली आहे.
Mulgi Zali Ho Serial/मुलगी झाली हो मालिका मध्ये स्त्री भ्रूण विषयी आवाज उठवला आहे. वंशाला दिवा हा मुलगाच असतो हा मनूवाद यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील काही दिवसा पासून "Mulgi Zali Ho Serial/मुलगी झाली हो " मालिकेची TRP सर्वात जास्त आहे
या मध्ये मऊ ची भूमिका Divya Pugaonkar साकारत आहे तसेच Shaunak Jahagirdar ची भूमिका Yogesh Sohoni करतोय
Sharvani Pillai म्हणजेच उमा पाटील या माऊ च्या आई ची भूमिका करत आहेत
Mulgi Zali Ho Episode
Mulgi Zali Ho Ringtone Download
Mulgi Zali Ho Instagram Post