TATA IPL 2023: मैदानावरच भिडले कोहली-गंभीर, मिश्रा-राहुलची मध्यस्थी. पहा संपूर्ण व्हिडिओ  | soul Marathi Blog

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. दोघेही मैदानातच एकमेकांवर भिडले.

वाद वाढत असल्याचे पाहून एलएसजीचा कर्णधार केएल राहुल आणि वरिष्ठ खेळाडू अमित मिश्रा यांनी मध्यस्थी करून प्रकरण हाताळले.

https://twitter.com/aq30__/status/1653106638918922240?t=BvkIFL-LWk0BP0Ywb8Tilg&s=19

या वादानंतर, LSG मार्गदर्शक गौतम गंभीर आणि माजी RCB कर्णधार विराट कोहली यांना IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला.

सामन्यादरम्यान दुसऱ्या डावात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीचा लखनऊचा अफगाण गोलंदाज नवीन-उल-हकसोबत वाद झाला. त्यावेळी नवीन-उल-हक फलंदाजी करत होता, वादानंतर नवीनने षटकारही मारला, पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

SoulMarathi

जगभरातील बातम्या मिळवा व्हाट्सअँप वर ❤️

JOIN US ON WHATSAPP
JOIN